One of the experience working with pharma MNC..!
Spectracare division deals with all communicative disease in Pharma sector, I was meeting doctors to take feedback on company’s product in slum area of Nasik. I had respective division manager with me. The place of hospital was so congested like small kitchen, however hospital was overflowing with patients. A manager who had come with me told doctor; that, our training manger has come down here to meet you and asked fever to meet directly, doctor told very clearly to wait outside, though. Manager got upset & settled down with helplessness. It seemed that, his impression was quite broken down, meanwhile due to rain, atmosphere became humid and we both became wet completely.
Now; he had to use all professional communication methodology and marketing strategies in such situation, in which he had been trained in my training session and I supposed to see how effectively he uses all learnings or to observe what difficulty he faces while using sales technique. He became quite relaxed when doctor allowed us to enter in doctor’s chember and explained the reason making us wait for long time. He was showing me, how he is applying all communication tactics while talking to the doctor. And also was indicating me that, how it is easy to tell in training, but difficult to apply on field in actual.
There was a man who was with his child, who dressed very colorfully and had style of cap of Anil Kapoor’s movie “A 1942 love story”. He was insisting doctor to prescribe medicine which costs below 50 Rs and even doctor was prescribing the same. One women was arguing that she requires only half of the bottle syrups to her child and that is the sufficient enough only and not to give full bottle, that is how she was trying to manage medicine cost in her budget. However doctor was handling all such talks patiently and moreover customizing his। approach as per Patients need. He gave 5 tablet free to one very old poor women, who had come alone to his hospital.
I wondered to see doctor was digesting how scarcity challenging medical knowledge and even I was trying to understand doctors business and his leadership which he is displaying in his area. I was completely wet till the time manger completes all scientific information of the product and finally I come out from the chember by having professional expression on my face as always.
Pharma MNC मध्ये काम करताना आलेल्या अनुभवपैकी एक !
स्पेक्ट्रॉकेअर डिवीज़न ही सर्व communicative डिसीज़ ला डील करते, नासिक च्या स्लम मध्ये काही डॉक्टर्स ना भेटून कंपनी च्या प्रोडक्ट चा फीडबॅक घ्येत होतो. सोबत रेस्पेक्टिव डिवीज़न मेनेजर ही होते, डॉक्टरच्या दवाखान्याची जागा एका छोटयाश्या किचन एवढी होती, पन दवाखाना खचाखच भरलेला, माझ्या सोबत असलेल्या मॅनेजर ने डॉक्टरांना सांगितले, की औरंगाबाद वरुन ट्रेनिंग मॅनेजर आलेत. डॉक्टर ने स्पष्ट शब्दात वाट पाहायला सांगितले. मॅनेजर थोडा नर्वस होऊंन बसला. थोड़ इम्प्रेशन डाउन झाल होत,त्यात पाऊस पडून गेल्यामुळे हवेत कमालीचा दमटपना असल्याने घामाने दोघीहि ओलेचीम्ब. मी ट्रेनिंग मध्ये शिकवलेल्या मेथड (method) आता अश्या कंडीशनमध्ये त्याला वापरायच्या होत्या आणि तो, त्या किती प्रभावीपने वापरतोय हे मला बघायचे होते किंवा त्यात काय अडचणी येऊ शकतात याचे निरिक्षण करायचे होते. आत मध्ये गेल्या गेल्या डॉक्टर ने लगेच वेटिंग मध्ये ठेवल्याचे एक्सप्लेनेशन दिल्याने तो थोडा हलका झाल्या सारखा वाटला. डॉक्टरशि बोलत असताना अधून मधून माझ्याकडे कटाक्ष टाकत, तो कसा सगळ्या कम्युनिकेशन प्रोसेस फॉलो करतोय हे दाखवत होता, आणि सोबतच, बघितलत किती सोप असते ट्रेनिंग मध्ये शिकवणे आणि अवघड असते प्रत्यक्षात अप्लाय करने, असा छुपा भाव.
दवाखान्यात एक रंगीबेरंगि शर्ट घालून आणि अनिल कपुरच्या 1942 लव स्टोरी सारखी स्टाइल असलेली टोपी घालून एक व्यक्ति आपल्या मुलाला घ्येउन आलेला. तो डॉक्टरकडून 50 रु च्या आत येणारी औषध लिहायला सांगत होता आणि डॉक्टर ते लिहतोहि, सोबत एक बाई आपल्या मुलासाठी फ़क्त आर्धि बाटली औषधच हवय पूर्ण गरज नाही असे म्हणून डॉक्टर सोबत डोक लावत होती आणि मेडिसिन तिच्या कॉस्ट प्लानिंग मध्ये बसउ पाहत होती. डॉक्टर अतिशय संयमाने सांगत शक्य तेव्हड़े कस्टमाइज करत होता. एका म्हाताऱ्या बाईला त्याने आपल्याकडे असलेल्या 5 गोळ्या फुकटच दिल्या, ती एकटीच् दवाखान्यात आलेली दिसत होती. आभावाने वैद्यकीय ज्ञानाला क्षणा क्षणाला दिलेले आव्हान डॉक्टर संयमाने पचवताना मी पाहत होतो. मी समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो की डॉक्टरच्या या बिसिनेस आणि तो या क्षेत्रात करात असलेल्या नेतृत्वचा अर्थ कसा काढावा. मॅनेजर ने आमच्या प्रोडक्ट ची साइंटिफिक माहिती देऊन संपेपर्यंत मी पूर्ण ओला झालेलो, चेहऱ्यावर व्यवहारिक भाव कायम ठेवत मी नेहमी प्रमाणे बाहेर पडलो..!
सचिन दाभाडे
No comments:
Post a Comment