एखादी मधमाशी फुलावर बसुन मध गोळा करते तेव्हा ती फ़क्त मधच गोळा करत नाही तर, ती त्या सोबत तिचे आयुष्य ही त्या काळात जगत असते, या दोन्ही गोष्टीना एकमेकापासून वेगवेगळे करता येणे श्यक्य नाही. प्रोफेशनल म्हणून वावरताना कुठलीही व्यक्ति workplace मध्ये फ़क्त productivity च देत नाहीं तर तिचे आयुष्य ही जगत असते. राग, भीति, अस्वस्थता, प्रेम हे कुणीही घरी ठेवून येत नाही आणि येता ही येणार नाही. मुद्दा ऊरतो तो या सगळ्याच्या नियोजनाचा.
भावनिक नियोजन हा त्यामुळेच industry मघ्ये परवलीचा शब्द बनतोय.
आपले करियर चा वटव्रक्ष करू इच्छीणाऱ्यानी हे भांडवल स्वतःजवळ आहे याची सतत खात्री करुण घ्येत् रहा.
तो यशाचा राजमार्ग आहे।
सचिन दाभाडे.
No comments:
Post a Comment